Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
Good News : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना ‘डिस्चार्ज’; कोरोनावर मात!

पुणे । पुणेकरांसाठी गूड न्यूज आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मोहोळ यांना रुग्णालयात दाखल केले होते.
त्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसून येत नाही. या कारणास्तव त्यांना रुग्णालय प्रशासनाने होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे.




