breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील बिबवेवाडी भागात गोडाऊनला भीषण आग…

पुणे |

पुण्यातील बिबवेवाडी भागातील गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलेले आहे.

वाचा- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज घेतली कोरोनाची पहिली लस

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button