breaking-newsपुणे
#CoronaVirus: बारामतीत भाजीपाला, फळे आणि चिकन-मटणची दुकानेही आजपासून बंद
बारामतीत सोमवारी करोनाबाधित दुसरा रुग्ण आढळल्याने भाजीपाला, फळे आणि चिकन-मटणची दुकानेही आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय नगरपरिषदेकडून घेण्यात आला आहे.