breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात 78 बाधित रुग्ण, तिघांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/LwiKsyxF4xGLDKYqBVyFEL-320-80-1.jpg)
पुण्यात दिवसभरात 78 बाधित रुग्ण आढळले. आता पुणे शहरात 1217 इतकी संख्या झाली आहे. तसेच आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आज अखेर 75 जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. 14 दिवसानंतर टेस्ट निगेटिव्ह आलेल्या 11 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण 176 जणांना घरी सोडण्यात आले आहे.