breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, ससून रूग्णालयात महिलेचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/CoronaVirus-2.png)
पुण्यातील ससून रूग्णालयात 46 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेचा करोना बाधित झाल्याचा रिपोर्ट आला होता.