breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यात एकाच दिवसात 122 कोरोना बाधित रुग्ण

पुण्यात दिवसभरात 122 बाधित रुग्ण आढळले. तर आता पुणे शहरात 1339 इतकी संख्या झाली आहे. तसेच आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आज अखेर 79 जणांचा बळी गेला आहे. 14 दिवसानंतर टेस्ट निगेटिव्ह आलेल्या 27 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 203 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button