breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुणे विभागात दिवसभरात नवे 167 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात करोना विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत असून आज दिवसभरात नव्याने 167 रुग्ण आढळले आहे. तर आजअखेर 3 हजार 532 इतकी रुग्ण संख्या झाली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. तर त्याच दरम्यान 1 हजार 359 करोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विभागात करोनाबाधीत एकुण 187 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button