breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात १०२ रुग्ण आढळले

पुणे शहरात आज दिवसभरात १०२ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज अखेर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ हजार ५९८ वर पोहोचली. तसेच आज ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर १९९ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, १४ दिवसांच्या उपचारांनंतर ४९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर १ हजार ८०० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button