breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी पुण्यातले इंजिनिअर्स बनवतायत पोर्टेबल व्हेंटिलेटर
करोना महामारीविरोधात लढा देताना रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांची देखील आता कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खास करोनाच्या उपचारांकरिता उपयोगात आणण्यासाठी पुण्यातील इंजिनिअर्स पोर्टेबल व्हेंटिलेटर्सची निर्मितीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.