breaking-newsताज्या घडामोडीपुणे
Breaking News: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात; शिवाजीनगर भागात पावसाच्या जोरदार सरी
पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.
पुण्यात काल पासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. आजही पुण्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसत आहे.