breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात बेडूक, विद्यार्थी संतापले
कोल्हापूर –
शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पिण्याच्या पाण्यात जिवंत बेडूक आढळला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संतप्त झाले आहेत. विद्यापीठ प्रशासन अजूनही या प्रकारावर बोलण्यास तयार नाही.
गेली अनेक वर्षे विद्यार्थी इथल्या पाणी सुविधेचा वापर करत आहेत. हे पाणी शुद्धीकरण करुन येत असल्याचा विद्यापीठाचा दावा असतो. शुद्धीकरण केलेल्या पाण्यात जर बेडूक असेल तर इतके वर्षे हे विद्यार्थी पाणी पितात ते शुद्ध आहे का ? हे पाहणे महत्वाचे आहे.