breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मोबाइल टॉवरवरून उपकरणे चोरून विक्री; 3 जणांना बेड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/pune.jpg)
पुणे: मोबाइल टॉवरवरून उपकरणे चोरून विक्री केल्याच्या आरोपाखाली 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींनी 3G आणि 4G मोबाईल टॉवर असलेल्या 6 ठिकाणांवरुन चोरी केली होती. आरोपींना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.