Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यातील महिलांचं आंदोलन मागे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona7-3.jpg)
पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरात धरणे आंदोलनाला बसलेल्या महिलांनी आंदोलन मागे घेतलं आहे. राज्यात कर्फ्यू लागू झाल्यानंतर महिलांना 31 मार्चपर्यंत आंदोलन मागे घ्यावं लागलं आहे.
कर्फ्यूनंतर CAA आणि NRC विरोधातील पुण्यातील महिलांचं आंदोलन मागे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 80 हून अधिक कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत.