breaking-newsपुणे

पुण्यातील प्राणी संग्रालय, उद्याने बंद ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील मॉल, शाळा, जलतरण तलाव, आणि व्यायामशाळा बंद ठेवण्याच्या आदेशानंतर आता कोरोना व्हायरसच्या भितीने पुणे शहरातील सर्व उद्याने बागा सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महत्वाच्या ठिकाणचे चित्रपटगृह, व्यायामशाळा, मॉल बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महत्वाच्या ठिकाणचे चित्रपटगृह, मॉल, व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच कोरोनाविषयी अधिक दक्षता म्हणुन पुणे मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुण्यातील प्राणी संग्रालय, तसेच इतर महत्वाचे पर्यटन ठिकाणे, उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button