breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिका शहरात 5000 इलेक्ट्रॉनिक बाईक्स भाडेतत्त्वावर उपलब्ध करणार

पुणे |

पुणे शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलची बस, खासगी कंपन्यांच्या टॅक्सी आणि रिक्षा असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र एकाच व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पुणे महापालिका शहरात भाडेतत्त्वावर तब्बल 5000 इलेक्ट्रॉनिक बाईक्स उपलब्ध करून देणार आहे.

वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये सिंगपुरा येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 3 नागरिक जखमी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button