Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/udy-samant.jpg)
पुणे: पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यावर कोविड-19 चा उल्लेख राहणार नसून याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेले आहे.