breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ताम्हिणी घाटाजवळ खोल दरीत कारमध्ये 2 जळालेले मृतदेह सापडले

पुणे – मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटाजवळ असलेल्या खोल दरीत कारमध्ये दोन जळालेले मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह 90 टक्के जळालेले असून विजय आबा साळुंके (वय-35, मु.पो.बांदा, जि.सिंधुदुर्ग) व विकास विलास गोसावी ( वय-32, मु.पो. निपाणी, जि.बेळगाव, राज्य कर्नाटक) मृतांची नावे आहेत. हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. दोघेची घरातून बेपत्ता असल्याची तक्रार माणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button