TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
फसवणुकीच्या एका प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला अटक अन् सुटका; काय आहे प्रकरण?
![Fraud, case, BJP, 'this' big leader arrested, and released, what is the case,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Untitled-design-33-780x470.png)
मुंबईः
भाजपचे माजी आमदार सुभाष पाशी यांना मुंबईच्या जुहू पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांना फसवणुकीच्या एका प्रकरणात ही अटक करण्यात आली आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सुभाष पाशी यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुर्तास तरी सुभाष पाशी यांना दिलासा मिळाला आहे.