breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
UGC ने विद्यापीठे आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे केले जारी
नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठे आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या निर्णयानुसार भौतिक वर्गांची सुरूवात केली जाईल. तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालये टप्प्याटप्प्याने कॅम्पस उघडण्याच्या योजना आखू शकतात.