breaking-newsपुणेराजकारण
पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
![Pune Deputy Mayor Saraswati Shendge's resignation handed over to party office bearers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/saraswati-shedge.jpg)
पुणे |
पुण्याच्या उपमहापौर (Pune Deputy Mayor) सरस्वती शेंडगे (Saraswati Shendge) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतरच यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे.
पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आज पदाचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतरच यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. pic.twitter.com/wdiBngbYot
— AIR News Pune (@airnews_pune) March 16, 2021
वाचा- शरद पवारांच्या ‘त्या’ भाकितावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…