breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
टीआरपी घोटाळ्यातील आरोपी बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
![Mumbai High Court grants bail to Partho Dasgupta, former chief executive officer of BARC, accused in TRP scam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/TRP.jpg)
नवी दिल्ली |
टीआरपी घोटाळ्यातील आरोपी बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे.
Bombay High Court grants bail to former BARC CEO Partho Dasgupta who is an accused in the TRP scam.
— ANI (@ANI) March 2, 2021
वाचा- MoS MHA जी किशन रेड्डी यांनी हैदराबादच्या गांधी रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला