ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती
वाल्मिक कराडचा पाय खोलात आहे.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलूमशाही, दडपशाही, खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. इतकेच नाही तर किती माणसं गायब झाली, किती खून झाले त्याची पाळंमुळं खोदून काढण्यात येत आहेत.
आता मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. एक फोन कॉलने मोठा क्ल्यू पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात आहे.





