breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

Maha Onion ही सुरुवात; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार सज्ज- मुख्यमंत्री

मुंबई: Maha Onion ही सुरुवात असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार सज्ज आहे. शीतगृहं, गोदाम गरजेनुसार पुरवण्यात येतील. तसंच केंद्राचा कृषी कायदा राबवण्यापूर्वी राज्यातील कृषी संघटनांशी चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन निर्णय घेण्यात येईल असे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button