breaking-newsमुंबईराजकारण
LGBT सेल असणारा NCP हा भारतातील पहिला एकमेव राजकीय पक्ष ठरला
मुंबई: LGBT सेल असणारा NCP हा भारतातील पहिला राजकीय पक्ष ठरलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबईत एलजीबीटी सेलच्या कामकाजाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आलेला आहे.