breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट २०२३ जाहीर, हे आहेत टॉप-१० उद्योजक

भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक हे डीएलएफचे अध्यक्ष राजीव सिंह ठरले आहेत. ग्रोहे-हुरुनच्या ‘इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट २०२३’ नुसार, देशातील टॉप-१०० रिअल इस्टेट उद्योजकांची एकूण संपत्ती गेल्या वर्षी ४% ने वाढून ४,७२,३३० कोटी रुपये झाल्याची माहीती आहे.

देशातील टॉप-१० सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट तायकून :

  1. राजीव सिंह, डीएलएफ – संपत्ती : ५९,०३० कोटी, १ वर्षांत ४% घट, ५ वर्षांत २३४% वाढ
  2. मंगलप्रभात लोढा, मॅक्रोटेक – संपत्ती : ४२,२७० कोटी, १ वर्षांत २०% घट, ५ वर्षांत ५६% वाढ
  3. अर्जुन मेंडा परिवार, आरएमजेड – संपत्ती : ३७,००० कोटी (यादीत नवी एंट्री)
  4. चंद्रू रहेजा परिवार, के रहेजा – संपत्ती : २६,६२० कोटी, १ वर्षांत १% वाढ, ५ वर्षांत ८५% वाढ
  5. निरंजन हिरानंदानी – संपत्ती : 23,900 कोटी, 1 वर्षात 7% वाढ, 5 वर्षांत 182% वाढ
  6. जितेंद्र विरवानी, एम्बेसी – संपत्ती : २३,१०० कोटी, १ वर्षांत २% घट, ५ वर्षांत ०.३% घट
  7. विकास ओबेरॉय, ओबेरॉय रि. – संपत्ती : २२,९७० कोटी, १ वर्षांत १% वाढ, ५ वर्षांत २३४% वाढ
  8. बसंत बन्सल, एम3एम इंडिया – संपत्ती : १६,११० कोटी, १ वर्षांत ७% घट, ५ वर्षांत ३०५% वाढ
  9. राजा बागमाने, बागमाने डेव. – संपत्ती : १६,१०० कोटी १ वर्षांत ४% घट, ५ वर्षांत ४४८% वाढ
  10. गावा अमरेंद्र रेड्डी, अमरेंद्र कॉ. – संपत्ती : १५,००० कोटी, १ वर्षांत ०% वाढ (यादीत नवी एंट्री)
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button