Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लागा तयारीला! नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

मुंबई | राज्यातील आगामी मिनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज नगर परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. राज्यातील 67 नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले आहे 67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. 6 ऑक्टोबर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती.

33 नगरपरिषदापैकी 16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर-

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित

मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित

ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित

वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित

भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित

घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित

चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित

शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित

सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित

मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित

अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित

बीड – महिला प्रवर्ग आरक्षित

शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

हेही वाचा      :        सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक घटना! सरन्यायाधीशांवर वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न 

अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात पुढील नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर-

भडगाव (जळगाव)

वणी

पिंपळनेर (धुळे)

उमरी (नांदेड)

यवतमाळ

शेंदूरजनघाट

67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित- (34 nagarparishad are reserved for OBC women)

भगूर – ओबीसी महिला

इगतपुरी – ओबीसी महिला

विटा – ओबीसी महिला

बल्हारपूर – ओबीसी महिला

धाराशिव- ओबीसी महिला

भोकरदन – ओबीसी महिला

जुन्नर – ओबीसी महिला

उमरेड – ओबीसी महिला

दौडं – ओबीसी महिला

कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला

हिंगोली – ओबीसी महिला

फुलगाव – ओबीसी महिला

मुरुड जंजीरा – ओबीसी महिला

शिरूर – ओबीसी महिला

काटोल – ओबीसी महिला

माजलगाव – ओबीसी महिला

मूल – ओबीसी महिला

मालवण – ओबीसी महिला

देसाईगंज – ओबीसी महिला

हिवरखेड – ओबीसी महिला

अकोट – ओबीसी महिला

मोर्शी – ओबीसी महिला

नेर- नवाबपूर – ओबीसी महिला

औसा – ओबीसी महिला

कर्जत – ओबीसी महिला

देगलूर – ओबीसी महिला

चोपडा – ओबीसी महिला

सटाणा- ओबीसी महिला

दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला

बाळापूर – ओबीसी महिला

रोहा – ओबीसी महिला

कुरडुवादी – ओबीसी महिला

धामणगावरेल्वे – ओबीसी महिला

वरोरा – ओबीसी महिला

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button