breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

निवडणूक आयोगाचा निर्णय: ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्ह्यांमध्ये निवडणुका

मुंबई : राज्य सरकारला मोठा दणका बसला असून ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.

पर्यन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणूकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button