breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांचा कोविड 19 अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांनी ट्वीट करत माहिती दिलेली आहे. ते म्हणाले आहेत कि, काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button