breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 36,594 नवे रूग्ण, तर 540 मृत्यू
नवी दिल्ली: भारतामध्ये मागील 24 तासांमध्ये 36,594 नवे कोरोना रूग्णांचे निदान झालेले आहे, तर 540 जणांचा मृत्यू झालेला आहे. देशातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 95,71,559 वर पोहचलेला आहे.
अवश्य वाचा – पदवीधर मतदार संघ निवडणूक : चंद्रकांत पाटलांच्या संकूचित वृत्तीमुळे भाजपाचा पराभव!