breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: आज देशात 43,082 आढळले नवे रुग्ण; 492 मृत्यू
![# Covid-19: The number of corona patients undergoing treatment in Palghar district has crossed two and a half thousand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-2.jpg)
नवी दिल्ली: आज देशात 43,082 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेले असून 492 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93,09,788 झालेली असून 1,35,715 मृतांची नोंद झालेली आहे. सध्या देशात 4,55,555 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 87,18,517 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 39,379 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे.