breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतात कोरोनाविरुद्धची लढाई ‘पीपल ड्रिव्हन’ – पंतप्रधान मोदी
संपूर्ण जग या महामारीसोबत लढत आहे. या लढाइत देशातील प्रत्येक नागरिक सैनिक झालाय. भविष्यात याची चर्चे होईल तेव्हा भारतातील पीपल ड्रिव्हन लढाईची चर्चा जरूर होईल असे मोदींनी बोलले आहे.