breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात कोरोनाच्या प्रतिदिन १.२० लाख चाचण्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/test-3.gif)
देशात प्रतिदिन १.२० लाखांहून अधिक करोना चाचण्या घेतल्या जात आहेत. ४७६ सरकारी व २०५ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचण्या होत आहेत. नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी अन्य पद्धतींचाही वापर करण्यात येत आहे. देशांतर्गत कोणत्या कंपन्या चाचणीसंचांचे उत्पादन करू शकतात, याची आता माहिती असल्याने गरजेनुसार संचांचा पुरवठा होऊ शकतो, असे ‘आयसीएमआर’च्या निवेदिता गुप्ता यांनी सांगितले.