ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याचे माहिती

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत यासाठी भाजप आग्रही

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. असं असताना नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. अशातच भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याचं कळतं आहे.

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत यासाठी भाजप आग्रही आहेत. तसं भाजपने एकनाथ शिंदे यांना कळवल्याची माहिती आहे. शिवाय त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची आणि केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही माहिती आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button