breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#BiharElections: बिहार विधानसभा निवडणूकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
बिहार: बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या दुस-या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. मतदार सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन काटेकोर पद्धतीनो हे मतदान केले जात आहे. दरम्यान आज 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान होत आहे.