breaking-newsराजकारणराष्ट्रिय
#BihareElections: ‘तुम मुझे मत करो, हम तुम्हे लस देंगे’ ; संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात
नवी दिल्ली: पूर्वी ‘तुम मुझे खुं दो, मैं तुम आझादी दुंगा’ आणि आता ते म्हणजे – ‘तुम मुझे मत करो, हम तुम्हे लस देंगे’, असे झालेले आहे. भाजपाला मतदान करणार्यांनाच लस मिळेल, यात भाजपचा भेदभाव दिसून येतो, असे संजय राऊत अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केलेली आहे. बिहारमध्ये सर्वांना मोफत कोविड लस देण्याच्या भाजपचा वचनाचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे.