breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मावळात मोठी चुरस: दुसऱ्या फेरीअखेर श्रीरंग बारणे यांना ३६ हजार ५४७ मते;  महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पिछाडीवर! 

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे अन् शिरुरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर!

पुणे : मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात मोठी चुरस बघायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीअखेर बारणे यांना ३६ हजार ५४७ तर वाघेरे यांना ३४ हजार ६५७ मते मिळाली आहे. त्यामुळे बारणे यांनी १ हजार ८९० मतांची आघाडी घेतली आहे. तर बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांनी दुसऱ्या फेरीत ११५३२ मतांनी आघाडी घेतली आहे.

तर अटीतटीच्या झालेल्या शिरूरच्या लढतीत सुरूवातीपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. चौथी फेरीअखेर खासदार अमोल कोल्हे 21400 मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच,  नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अंती कॉग्रेस उमेदवार अँड गोवाल पाडवी यांनी 64000 मतांनी आघाडी घेतली असून भाजपाच्या डॉ हिना गावित पिघाडीवर गेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button