TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

संत शिरोमणी सावता संजीवन समाधीनिमित्त चिंचवडमध्ये पुरस्काराचे आयोजन

पिंपरी :

चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने रविवार दि १६ जुलै रोजी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाल्हेकरवाडी रोड, येथील चिंचवडे लॉन्स येथे सकाळी १० वा होईल.
या सोहळ्यास अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष डॉ एकनाथ खेडकर, संसद महारत्न खासदार श्रीरंग ( आप्पा ) बारणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल साळुंके,वाकड विभाग प्रमुख नवनाथ कुदळे, वाल्हेकरवाडी विभाग प्रमुख वैजनाथ माळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्यास माळी समाज बांधवांनी या कार्यक्रमास आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन श्री.माळी यांनी केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button