breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण
26/11च्या पार्श्वभूमीवर दहशतवादी मोठी योजना आखत असल्याची सूत्रांची माहिती
नवी दिल्ली: 26/11 च्या पार्श्वभूमीवर दहशतवादी मोठी योजना आखत असल्याची माहिती आहे. जम्मू कश्मीर येथील नगरोटा येथे काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यानंतर सूत्रांना ही माहिती समजली आहे.