breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
26 जानेवारी रोजी शेतकरी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवीत ट्रॅक्टरमधून एकत्र जमतील; या निव्वळ अफवा
![On January 26, farmers will gather in a tractor waving the tricolor at the Red Fort; These net rumors](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/sss.jpg)
नवी दिल्ली |
26 जानेवारी रोजी शेतकरी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवीत ट्रॅक्टरमधून एकत्र जमतील या निव्वळ अफवा असून शेतकऱ्यांचे असे कोणतेही प्रयोजन नसल्याचे स्पष्टीकरण हरियाणाच्या किसान संघर्ष समितीचे संयोजक मंदीप नाथवान यांनी दिलेले आहे.
वाचा- बिग बॉसच्या सेटबाहेर भीषण अपघात! टॅलेंट मॅनेजर तरुणीचा जागीच मृत्यू