breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
25 वर्ष शिवसेना राज्य काढेल या विधानावरुन खासदार संजय राऊतांवर नारायण राणेंचे टीकास्त्र
मुंबई: 25 वर्ष शिवसेना राज्य काढेल या विधानावरुन खासदार संजय राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केलेली आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.