breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
हसन मुश्रीफांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/hasan-mushrif-Frame-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…