breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

हरियाणा फटाके विक्री आणि फोडण्यासाठी 2 तासांची सवलत- मुख्यंमत्री एमएल खट्टर

मुंबई: प्रदूषणाबरोबरच कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहेत. त्यामुळे आम्हाला फटाक्यांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. तरीही, ज्यांना फटाके विक्री आणि फोडायचे आहेत त्यांना आम्ही 2 तासांची सवलत देत आहोत. या 2 तासांत व्यापारी फटाके विकू शकतात अशी माहिती मुख्यंमत्री एमएल खट्टर यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button