breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
सिंघू, गाजीपूर आणि तिक्री बॉर्डरवर इंटरनेट सेवा स्थगित- केंद्रीय सुरक्षा मंत्रालय
![Internet service suspended at Singhu, Ghazipur and Tikri border: Union Security Ministry](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/stop_internet.jpg)
नवी दिल्ली |
केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने ‘सार्वजनिक सुरक्षा आणि सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी’ 29 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत रात्री 11 वाजता सिंघू, गाजीपूर आणि टिक्री आणि त्यांच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित केलेली आहे.
Delhi: Union Home Ministry has temporarily suspended internet services in Singhu, Ghazipur, and Tikri and their adjoining areas from 11 pm of Jan 29 to 11 pm of Jan 31, to 'maintain public safety and averting public emergency'.
— ANI (@ANI) January 30, 2021
वाचा- ‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा’, सचिन सावंताची चौकशीची मागणी