breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
शिवसेनेच्या संध्या दोषी यांची शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
![Industry to create problems before the government - Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/0Shivsena_1_107.jpg)
मुंबई: शिवसेनेच्या संध्या दोषी यांची शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. शिक्षण समितीसाठी भाजपकडून सुरेखा पाटील, शिवसेनेकडून संध्या दोषी, तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे रिंगणात होत्या. मात्र काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे.