breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढणार: खासदार संजय राऊत
नवी दिल्ली: शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक आहे. दरम्यान नेमक्या किती जागा लढवणार याच्यावर अजून अद्याप तरी अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच शिवसेनेसमोर काही युतीचे प्रस्ताव आहेत. असे देखील संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.