breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेना जिल्हा प्रमुखांसोबत संवाद
मुंबई: काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी प्रत्येक महिन्याप्रमाणे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधला आहे. कोविडच्या संकटावर मात करणे, शेतकऱ्यांना आधार देणे आणि महाविकास आघाडी सरकारची जनसेवा राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत नेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे.