breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

शरद पवार शेतकरी आंदोलनाबद्दलची आपली भूमिका बदलून कृषी कायद्यांचे फायदे समजवून सांगतील- केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

नवी दिल्ली |

शरद पवार हे अनुभवी नेते असून मला खात्री आहे त्यांना चुकीची माहिती मिळाली आहे. मला आशा आहे की ती आपली शेतकरी आंदोलनाबद्दलची भूमिका बदलून कृषी कायद्यांचे फायदे शेतकऱ्यांना समजवून सांगतील. अस वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलेलं आहे.

वाचा- बोगस एफडीआर प्रकरणातील अन्य १३ ठेकेदारांवरही गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा इशारा

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button