breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
शरद पवार यांचे कौतुक करणारे ट्विट पंकजा मुंडे यांच्याकडून डिलीट
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाचे कौतुक करणारे ट्विट पंकजा मुंडे यांनी डिलिट केलेले आहे. पंकजा मुंडे यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिसाद दिलेला होता. परंतू, पंकजा यांनी आता हे ट्विट डिलिट केलेले आहे.