breaking-newsमहाराष्ट्रराजकारण
शक्ती कायद्यांतर्गत सोशल मीडियावर चुकीचे फोटो टाकून महिलांची बदनामी करणार्यांना 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
![Cyber attacks start in the state, read the appeal made by the Home Minister regarding vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Anil-Deshmukh.jpg)
मुंबई |
शक्ती कायद्यांतर्गत सोशल मीडियावर चुकीचे फोटो टाकून महिलांची बदनामी करणार्यांना 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. महिलांकडून खोटी तक्रार केल्यास दोषी महिलांनाही 1 वर्षाची शिक्षेची तरतूद केलेली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.