breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
वाढीव वीज बिल विरोधात मनसे व भाजपचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/ANDOLAN.jpg)
मुंबई: लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीज बिल विरोधात मनसे आणि भाजप आक्रमक झालेले आहेत. दोन्ही पक्ष एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी आंदोलने करत आहेत.